- विश्वासार्ह सल्ला सेवा -
🟠माझ्याबद्दल:
श्री. दिनेश मेस्त्री – विश्वासाचं नाव,
सेवाभावाचं व्रत
मी Dinesh Mestry, सन 2005 पासून एक अनुभवी आणि विश्वासार्ह इन्शुरन्स सल्लागार म्हणून कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि भविष्यातील नियोजनासाठी विविध प्रकारच्या विमा आणि गुंतवणूक सेवा प्रामाणिकपणे पुरवत आहोत. आमच्या सेवांमध्ये निवृत्ती नियोजन (Retirement Planning), मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन (Child Education Planning), मुलांच्या विवाहासाठी निधी नियोजन (Child Marriage Funding), कर बचत योजना (Tax Saving Plans), गुंतवणूक नियोजन (Investment Planning) तसेच जीवन विमा संबंधित सल्ला यांचा समावेश आहे. आम्ही Life Insurance Corporation of India च्या माध्यमातून नवीन पॉलिसी सेवा देण्यासोबतच आपल्या जुन्या पॉलिसींवरही मार्गदर्शन, प्रीमियम सेवा, पॉलिसी अपडेट, नामनिर्देशन बदल, कर्ज सुविधा आणि क्लेम सहाय्य अशा सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देतो.
तसेच आम्ही Star Health and Allied Insurance चे अधिकृत एजंट म्हणून आरोग्य विमा सेवा देखील पुरवितो, ज्यामुळे आपण आणि आपल्या कुटुंबाला वैद्यकीय खर्चापासून आर्थिक संरक्षण मिळते. “आपला विश्वास आणि आपल्या कुटुंबाचे सुरक्षित भविष्य” हेच आमचे ध्येय असून प्रत्येक ग्राहकाला योग्य मार्गदर्शन आणि उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
🟠 सेवांची झलक
📌 LIC जीवन विमा सेवा
विमा योजनेचा मार्गदर्शन
हप्ता आठवण (Premium Reminders)
पॉलिसी रिव्हायव्हल
क्लेम सल्ला व सहाय्य
100% फ्री सेवा – कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही
🏥 Star Health and Allied Insurance (Mediclaim)
मेडिक्लेम योजना सल्ला
हप्ता आठवण (Premium Reminders)
हॉस्पिटलायझेशन प्रक्रियेत मदत
क्लेम फॉर्म भरणे व सल्ला
कुटुंबासाठी आरोग्य सुरक्षा
🟠 माझी खास वैशिष्ट्ये:
✅ 26 वर्षांचा अनुभव
✅ क्लायंटसाठी फ्री सेवा
✅ वेळेवर हप्ता आठवण
✅ क्लेम सल्ला आणि सहाय्य
✅ "एक फोन करा, बाकी काम माझं!"
✅ तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी विमा योजना
🟠 ग्राहकांचा विश्वास, माझं बळ:
आजपर्यंत हजारो कुटुंबांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. विमा म्हणजे फक्त कागदपत्रं नाहीत, तर भावी संकटांसाठीची सुरक्षितता आहे. त्यामुळेच मी प्रत्येक पॉलिसी मागे उभे राहते.
🟠 संपर्क करा:
📧 Email: dineshmestry2008@gmail.com
📱 मोबाईल: +91 97670 81686
📍 सेवा: सिंधुदुर्ग व आसपास, ऑनलाईन व ऑफलाईन सल्ला उपलब्ध
🟠 आनंदी ग्राहकांचे अनुभव:
उपयुक्त लिंक्स
• Pay New/Renewal Premium by Credit Card (No extra charges)
• Pay New/Renewal Premium by Paytm
• Pay New/Renewal Premium by Google Pay
• Pay New/Renewal Premium by PhonePe